aishnavi Pawar won Silver medal in Sub junior state archery championship at nashik and selected for Sub junior National Archery Championship to be held at Jaipur Rajasthan from 3 January to 6 January 2025
22 ते 23 डिसेंबर रोजी नाशिक येथे झालेल्या सबज्युनिअर राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये वैष्णवी पवार हिने 665 गुण घेत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले नाव नोंदविले. त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन व अकॅडमी तर्फे पुढील स्पर्धेसाठी तिला हार्दिक शुभेच्छा