
15 ते 20 डिसेंबर रोजी झालेल्या सीनियर नॅशनल आर्चरी टूर्नामेंट मध्ये गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या दोन खेळाडूंना वैष्णवी पवार व मुक्ता मोडगी यांना सांघिक ब्रँच पदक मिळाले. ही मॅच महाराष्ट्र व रेल्वेच्या संघाबरोबर झाली त्या महाराष्ट्र संघाने 6-2 बढत घेत ब्राँझ मेडल आपल्या नावे केले.